आहे.'


रात्र आठवी: क्षमेविषयी प्रार्थना


बाहेर पिठूर चांदणे पडले होते. मंदिराच्या गच्चीवर सारी मंडळी बसली होती. दूरचा नदीप्रवाह चांदीच्या प्रवाहासारखा दिसत होता. नदीला विश्रांती माहीतच नाही. सारखे वाहणे तिला माहीत. तिची प्रार्थना, कर्ममय प्रार्थना, सारखी चोवीस तास सुरू असते. कर्म करीत असताना ती कधी गाणी गुणगुणते, कधी हसते, खेळते, कधी गंभीर होते, कधी रागाने लाल होते. नदी म्हणजे एक सुंदर व गंभीर गूढ आहे. श्याम त्या नदीकडे पाहातच उभा होता. सृष्टिसौंदर्य श्यामला वेडे करीत असे. कधी रम्य सूर्यास्त पाहून जणू त्याची समाधी लागे व पुढील चरण त्याच्या तोंडातून बाहेर पडत:-

राहूनी गुप्त मागे करितोसि जादुगारी । रचितोसि रंगलीला प्रभु तू महान् चितारी ।

ती पाहू पाहू तृप्ती न रे बघून । शत भावनांनि हृदय येई उचंबळून ॥'


या वेळेसही त्याची अशीच समाधी लागली होती का? राम त्याच्याजवळ गेला व म्हणाला,


89 of 468

व शिवा जलदीने निघाले. वाटेत ठेच लागली तरी त्याचे शिवाला भान नव्हते.


'बोलो बन्सरीधरीनू जयजयकार, श्यामसुंदर हरीनू जयजयकार' अशी आश्रमातील भजनाची धून ऐकू येत होती. बारकू व शिवा आले तो शेवटचे समाप्तीचे श्लोक म्हटले जात होते.


अहिंसा सत्य अस्तेय । ब्रह्मचर्य असंग्रह शरीरश्रम अस्वाद। सर्वत्र भयवर्जन ॥

सर्वधर्मी समानत्व। स्वदेशी स्पर्शभावना । ही एकादश सेवावे । नम्रत्वे व्रतनिश्चये ।


श्यामने गोष्टीस सुरूवात केली :


'आज मी फुलांची गोष्ट सांगणार आहे. लहानपणी मला फुलांचा


89 of 773